कमराज चौधरी यांची अधिकृत साइट

www.talathiinmaharashtra.in ही कमराज चौधरी, तलाठी पुसद, जिल्हा यवतमाळ यांनी १४ नोव्हेंबर २०१३ रोजी सुरू केलेली संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, पोलीस भरती, महा-भर्ती, तसेच विविध सरकारी नोकऱ्यांबाबतची अद्ययावत माहिती उपलब्ध आहे. अभ्यासक्रम, जुने प्रश्नसंच, निकाल व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया याविषयी उपयुक्त मार्गदर्शन या संकेतस्थळावर दिले जाते.